पंचायत समिती खुलताबाद अंतर्गत एम.आर.ई.एस. (मनरेगा) योजनेतील कथित गैरप्रकाराच्या चौकशीला चार महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सोनखेडा येथील संतोष लाटे यांनी आज दि. २९ डिसेंबर दुपारी १ वाजेपासून रोजी पंचायत समिती कार्यालय, खुलताबाद येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.