देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील लोहनेर गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधी गुटखा सिगरेट विक्री करणाऱ्या सुनील सुराणा याच्या दुकानावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा मारून चार हजार सहाशे रुपयांचा गुटखा आणि सिगरेट जप्त करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे संबंधित गुन्ह्याचा पीएसआय देवरे करीत आहे