आज दिनांक 07/07/2025 ला उपकेंद्र पलसगड अंतर्गत जी.प.शाळा येथे किटकजन्य रोग नियंत्र कार्यक्रमाचे जनजागृती करण्यात आले.डासअड़ी नियंत्रण कोरडा दिवस पाडने मच्छरदानी वापर व हात धुन्याची पद्धत इत्यादि बाबत सांगण्यात आले.डेंगू,चिकनगुनिया, हिवताप इ
iechealthgadchiroli

729 views | Gadchiroli, Gadchiroli | Jul 7, 2025