पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या पाटणसावंगी टोलनाकाजवळ दुचाकीचा गंभीर बघाच झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक सहा मे रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती हितजोती आधार फाउंडेशनला मिळतात त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले.