अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पुनर्वसनात खारीचा वाटा उचलता आला ही समाधानाची बाब असल्याचं अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आज भूमिपूजन प्रसंगी स्पष्ट केलं. भविष्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी तब्बल ५० लाखांचा निधी आणणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.