गंगापूर: गोमास घेऊन जाणारी चारचाकी वाळूज पोलिसांनी पकडली <nis:link nis:type=tag nis:id=viral nis:value=viral nis:enabled=true nis:link/>
आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर - रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की वाळूज पोलिस स्टेशन जवळ गोमास घेऊन जाणारी चारचाकी पोलिस व इतर नागरिकांनी पकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली सदरील वाहनातील असणारी व्यक्ती ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सदरील घटनेचा पुढील तपास वाळूज पोलिस करत आहेत अशी माहिती आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता माध्यमांना देण्यात आली .