गंगापूर: पोलिसांनी कत्तलीसाठी चाललेल्या गोवंश जनावरांची केली सुटका, कायगाव गोदावरी नदीवर केली कारवाई
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 5, 2025
कायगाव येथील गोदावरी नदीवरील पुलावर कत्तलीसाठी गोवंश जनावरे घेऊन जाणारी पिकअप जीप (एमएच ३०-एबी ४०११) गंगापूर पोलिसांनी...