दारव्हा: शहरातील तलाठी भवन येथे ४० हजारांच्या लाचेप्रकरणी चार महसूल अधिकारी व एक खासगी इसमास अटक
Darwha, Yavatmal | Jul 25, 2025
मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर धारकाकडून एकूण ४०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांसह एका खासगी इसमास अँटी...