जामनेर: पहूर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बांधकाम कामगार यांना घरगुती संसार उपयोगी भांड्यांचे वाटप.
Jamner, Jalgaon | Jul 13, 2025
दिनांक 13 जुलै रविवार दुपारी 3 वाजता तालुक्यातील पहूर येथील माळी समाज मंगल कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या...