कराड: मॉल मधील बिल मराठीत द्या अन्यथा खळ खट्याक आंदोलन, मनसेचा कराड मधील मलकापूर येथील डी मार्टला पंधरा दिवसाचा अल्टिमेट
Karad, Satara | Jul 16, 2025
कराड तालुक्यातील मलकापूर येथील डी मार्ट मध्ये ग्राहकांना इंग्रजीत बिल दिले जात असल्यामुळे मराठी भाषिक नागरिकांमध्ये...