यवतमाळ: दहिसावळी येथे अज्ञात चोरट्याने लंपास केली दुचाकी, महागाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Jul 15, 2025
फिर्यादी अनिकेत जयवंतराव डोंगरे यांच्या तक्रारीनुसार 12 जुलैला दहा वाजता च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने...