कळमनूरी: मौजे चिखली येथे कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
Kalamnuri, Hingoli | Jul 23, 2025
कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी गंगाराम चव्हाण वय 46 वर्षे यांनी आखाडा बाळापूर येथील परभणी...