पैठण तालुक्यातील जायकवाडी वसाहत परिसरात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आज सोमवारी अतिक्रमण धारक नागरिकांनी संताप व्यक्त करत बाजारतळावर करण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आपला विरोध दर्शला दरम्यान या आंदोलना दरम्यान दगडफेक झाल्याने काही काळ या आंदोलनाला हिंसक म वळण लागले होते त्यामुळे जायकवाडी विभागातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम काही वेळासाठी थांबवण्यात आली. दरम्यान येथे वसाहत करून राहणाऱ्या नागरिकांनी आपली प्रतिक्रिया