उत्कर्ष फाऊंडेशन सिंदखेडराजा, युवक बिरादरी भारत, श्री सत्यसाई विद्यामंदिर आणि स्व. दौलतराव ढवळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ शिक्षकांचा लोणार सरोवर व सिंदखेडराजा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.नागपूर जिल्ह्यातील भूगोल अभ्यासक निलेश सोनटक्के आणि युवक बिरादरीचे संचालक डॉ. सचिन वाकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.