आजरा: माणगाव आरोग्य केंद्रांतर्गत हिवताप जनजागृती मोहीम.सुंडी, तांबुळवाडीसह विविध गावांमध्ये हिवतापविरोधात जनजागृती.
Ajra, Kolhapur | Jun 17, 2025
माणगाव आरोग्य केंद्रांतर्गत हिवताप जनजागृती मोहीम सुंडी, तांबुळवाडीसह विविध गावांमध्ये हिवतापविरोधात आज मंगळवार 17 जून...