आज दिनांक 10 फेब्रुवारी 2020 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6वाजता छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टी विभागीय संपर्क कार्यालयावर बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी महापौर उपमहापौर नगरसेवक यांच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे व त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच नागरिकांच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात ही बैठक आज पार पडली आहे, यावेळी महापौर, उपमहापौर व नगरसेवक उपस्थित होते.