पाटेगाव पुलाखाली आढळला अनोळखी यूवकाचा मृतदेह पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि 15 डिंसेबर सोमवार रोजी पाटेगाव पुलाखाली एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पैठण पोलिसांनी सदर मृत चुवकाचे ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे सदर मृत इसमाचे वय अंदाजे २५ वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मयत इसमाच्या अंगावर काळ्या रंगाचे जॅकेट काळ्या रंगाची पॅन्ट