वर्धा जिल्ह्याच्या ऐतिहासिक विकासपर्वाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखाली, शिक्षण, आरोग्य आणि कृषीसह प्रत्येक क्षेत्रात अभिनव योजनांची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी झाली आहे. असे आज 15 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे