जालन्यात काँग्रेस भाजपची बी टीम शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे टीकास्त्र... भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही उमेदवार काँग्रेसमधून उभा केल्याचा खोतकरांचा आरोप माजी आ.कैलास गोरंटल यांचे नाव न घेता टिका. जालना महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जालन्यात काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा आरोप शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रचार सभेत केलाय. भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही उमेदवार काँग्रेसमधून उभा केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी गोरंट्