अमरावती: अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांची कुचंबना थांबविण्यासाठी सुयोग्य धोरण ठरवा-आ.संजय खोडके यांचे विधानपरिषदेमध्ये विश्लेषण
अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांची कुचंबना थांबविण्यासाठी सुयोग्य धोरण ठरवा-आ.संजय खोडके अमरावती विभागाच्या कृषी विकासासंदर्भात आ.संजय खोडके यांचे विधान परिषदेमध्ये अर्थपूर्ण विश्लेषण. आज विधानपरिषद आमदार संजय खोडके यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, अमरावती विभाग हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी विविध योजना व मुद्दे आपल्या भाषणातून उपस्थित केले.