प्रा.आ. केंद्र उमाळी ता. मलकापूर जिल्हा बुलडाणा येथील दाताळा या पूरग्रस्त गावात जाऊन आरोग्य कर्मचारी यांनी रूग्णांवर औषधोपचार करुण आरोग्य शिक्षण दिले यावेळी वै.अ. डॉ.पूजा वावगे (मॅ), समुदाय आ.अ. डॉ.सावळे (मॅ), आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.
9.9k views | Beed, Maharashtra | Oct 12, 2024