धुळे: जुने धुळे परिसरात 'काय बघतोस?' या कारणावरून दोन टोळक्यांमध्ये राडा; ११ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
Dhule, Dhule | Jul 23, 2025
जुने धुळे परिसरात ‘काय बघतोस’ या कारणावरून दोन तरुणांच्या टोळक्यांत हाणामारी झाली. २२ जुलै रोजी रात्री साडेअकराला ही...