देसाईगंज वडसा: किन्हाळा, मोहटोला (ता. देसाईगंज) : पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची आमदार रामदास मसराम यांनी केली पाहणी
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jul 11, 2025
तालुका देसाईगंज अंतर्गत येणाऱ्या किन्हाळा आणि मोहटोला गावांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण...