वर्धा: वर्धा अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०२ कोटी २९ लाखांचा मुद्देमाल जत्प
Wardha, Wardha | Jan 10, 2026 वर्धा जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने भव्यआणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १२६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०२ कोटी २९ लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी स