गंगापूर: उपजिल्हा रुग्णालय बस स्थानक परिसरात तंबाखू गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 20, 2025
स्थानक परिसरात पानटपऱ्यासह तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर गंगापूर पोलिसांनी मोहीम राबवत २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला....