उमरखेड: शहरातील शिवसेना (ऊबठा) चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश
उमरखेड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैली आणि पक्ष नेतृत्वावर प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.