माण: म्हसवड पोलिसांनी काढली रेकॉर्डवरील संशयितांची काढली धिंड
Man, Satara | Nov 26, 2025 म्हसवड पोलिसांनी रेकॉर्डवरील संशयितांची बुधवारी दुपारी 1 वाजता म्हसवड शहरातून म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय अक्षय सोनावणे यांनी काढली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.