शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात तरुणाचा डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
Dharashiv, Dharavshiv | Jul 18, 2025
धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात एका तरुणाने डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. भूम तालुक्यातील युवक...