देसाईगंज वडसा: होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी सुरू करा अन्यथा आमरण उपोषण,
देसाईगंज डाक्टर संघटनेचा राज्य शाशनाला इशारा
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jul 12, 2025
राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर 'आधुनिक वैद्यकीय...