धुळे: धुळ्यात एस.टी. महामंडळाचे केबलचे काम ठरतेय जीवघेणे; कमलाबाई शाळेसमोरच्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
Dhule, Dhule | Jul 30, 2025
धुळे शहरात एस.टी. महामंडळाच्या इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग केबल टाकण्याचे काम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कमलाबाई...