आज दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता मराठी पत्रकार भवन येथे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्यांनी सरकारवर टीका केली तर विदर्भाला या अधिवेशनात कोणत्याच प्रकारचे भावी मदत मिळाली नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते विदर्भाला काहीच मिळाल्या नसल्याचा वक्तृत्व त्यांनी केले आहे