मंगळवेढा: तालुक्यातील एका गावात तू मला खूप आवडतेस म्हणत जवळ ओढून विवाहितेचा विनयभंग, दोघांवर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Jul 14, 2025
तू मला खूप आवडतेस असे म्हणून जवळ ओढून एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीस लोखंडी रॉडने डोक्यात मारुन...