नेर शहरातील सहारा नगर परिसरात राहणाऱ्या एका हेअर सलून चालक युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.सादिक इदरीस सलमान असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्या मागचे कारण मात्र कळू शकले नाही.
नेर: सहारा नगर परिसरात सलून व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या,आत्महत्या मागचे कारण अस्पष्ट - Ner News