राळेगाव नगरपंचायतने मालमत्ता कर प्रणाली मध्ये अवाजवी व खूप जास्त प्रमाणात कर आकारणी केल्याबद्दल व कर आकारणी मध्ये अनेक त्रुटी झाल्याबद्दल राळेगाव शहरातील सर्व व्यापारी संघटनेतर्फे आज दिनांक 10 डिसेंबर रोजी नगरपंचायत मुख्याधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले.