आज दिनांक 6 जानेवारी 2024 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी दर्पण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती संभाजीनगर व बदनापूर येथील पत्रकार बांधवांची संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.