भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची 150व्या जयंती निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, क्रतिवीर भगवान बिरसा मुंडा - यांच्या प्रतिमेचे -फोटो पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल महात्मे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मो. रिजवान,