धुळे: विकास आराखड्यातील आरक्षणाला नकानेकरांचा विरोध; गुरेढोरांसह आंदोलनाचा धुळे महानगरपालिकेला इशारा
Dhule, Dhule | Jul 29, 2025
धुळे शहराच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्यात नकाने गावठाणावर टाकलेल्या आरक्षणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी...