हिंगणघाट:विधानसभा मतदारसंघाचे आमदार,तालिकाअध्यक्ष समिरभाऊ कुणावार व पालकमंत्री पंकज भोयर यांच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फोटोसेशन सोशल मीडिया चर्चा जोरात सुरु असुन त्यांच्यातील असलेले घट्ट मैत्री या पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांचा स्वता घेतलेल्या फोटोनो सर्वांसमोर आली आहे.त्या दोघांची मैत्री घट्ट आहे.त्या घट्ट मैत्रीला उजाळा देण्याच्या उद्देशाने राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आमदार कुणावार यांचा स्वता फोटो काढला.