पालघर: वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग भरवीर पर्यंत जोडणाऱ्या रस्त्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
Palghar, Palghar | Aug 5, 2025
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालय येथे पार पडली, या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...