Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
No video available

गडचिरोली: शिवसेना शिंदे गट महिला पदाधिकाऱ्यांनी नवजीवन काॅलनी नवेगाव टोला येथील महिलांची भेट घेऊन साधला संवाद

Gadchiroli, Gadchiroli | Aug 12, 2024
गडचिरोली शहराजवळ असलेल्या "नवजिवन काॅलनी",नवेगाव (टोला) येथे,नक्षल चळवळीतून बाहेर येत,शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत,जिवन जगणाऱ्या नवेगाव (टोला) येथील कुटुंबातील,महिलांना शिवसेना शिंदे गट महिला पदाधिकाऱ्यांनी भेटी देवून,"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजनेचे फार्म भरून घेतले,आणि तेथील कुटुंबातील महिलांशी संवाद साधला.

MORE NEWS