वैभववाडी: गोवा बनावटीची तब्बल २३ लाख ५२ हजार किमतीची दारू जप्त:वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर मोठी कारवाई
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 21, 2025
गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई करुळ चेक नाका येथे पहाटे केली आहे....