जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त शाळा महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. गटशिक्षणा धिकारी नामदेव मौळे यांनी शाळांना भेटी देऊन दिव्यांग बालकांशी संवाद साधला. रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
सुरगाणा: काणूनेसह तालुक्यातील शाळा महाविद्यालयात जागतिक दिव्यांग सप्ताहाला करण्यात आला प्रारंभ - Surgana News