वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर व देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांची आज 11 जानेवारीला सकाळी 11 वाजता माजी सरपंचाच चंदनखेडे माझी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे व गावातील शेतकरी बांधव व नागरिक बांधवांनी भेट घेतली व गावामध्ये विविध कामांसाठी चर्चा करण्यात आली अल्लीपूर गावाच्या विकास कामासाठी जास्तीत जास्त फंड देण्यात यावा अशी मागणी उपस्थित नागरिक बांधवांनी