येवला शहरातील अमिना नगर येथे येवला पोलिसांनी छापा मारू 37 हजार 372 चा सुगंधी पान मसाला जप्त करून या संदर्भात फरान खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भवारी करीत आहे
येवला: अमिना नगर येथे सुगंधी पान मसाला विक्री करणाऱ्या विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल - Yevla News