समुद्रपूर: परडा गावात हर घर तिरंगा अभियानांतर्गत बाईक रॅली काढत नागरिकांमध्ये करण्यात आली जनजागृती
समुद्रपुर तालुक्यातील परडा गावात आज बुधवारी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून युवकांनी हर घर तिरंगा अभियानासाठी जनजागृती करण्यासाठी गावात हर घर तिरंगा बाईकरॅलीचे आयोजित करण्यात आले होते यावेळी गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या बाईकरॅलीच्या माध्यमातून युवकांनी भारता माता की जय जे नारे देत घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे नागरीकांना आव्हान केले.या रॅली मध्ये गावातील युवक सहभागी झाले होते.