आज सोमवार दिनांक 1 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की दत्त मंदिर कामगार चौक येथे चालू असलेल्या पारायनास व आरती स जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा निलेश सोनवणे सर यांच्यामार्फत भगवान गायकवाड , किरण पन्हाळे यांनी भेट दिली व यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने आम्हास आरतीचा मान देण्यात आला.यावेळी मंदिर ट्रस्ट चे सेवेकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे भाविकांनी अगदी मनोभावे या पारायणं सोहळ्याला भाविकांची उपस्थिती होती.