नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत काका काकू व पुतण्याच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले प्रवीण जयस्वाल यांचा विजय झाला. त्याचबरोबर त्यांच्या काकू सुनीता जयस्वाल या अध्यक्ष म्हणून विजय झाल्या तसेच त्यांचे काका पवन जयस्वाल हे प्रभाग पाच मधून विजयी झाले.