उमरखेड: ब्राह्मणगाव शेत शिवारात ट्रॅक्टर ड्रायव्हरला धमकी दिल्या प्रकरणी उमरखेड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Umarkhed, Yavatmal | Jul 24, 2025
फिर्यादी विश्वनाथ कोंडरवाड यांच्या तक्रारीनुसार आरोपी प्रसन्नकुमार कोंडरवाड व आणखी एक असे दोघेही फिर्यादीचे नातेवाईक...