कन्हान पोलीस स्टेशन च्या हद्दीत परिसरात अवैध गौ-तस्करी वाढली; कन्हान पोलिसा तर्फे कारवाई न झाल्यास आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद व राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत आंदोलनाचा इशारा दिला तसेच कन्हान क्षेत्रात देहव्यवसाय रे ती कोळाशा चोरी चे व्यवयवसा भरमार असुन कार्यवाही करणे चे ईशारा दिले