उपचारासाठी कारंजा येथील खाजगी रुग्णालयात त्यानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.. या प्रकरणात मर्ग डायरीवरून दिनांक दहा तारखेला 19 वाजून दहा मिनिटांनी कारंजा पोलिसांनी मर्ग क्रमांक 0 1 ऑब्लिक 2025 कलम 194 बी एन एस नुसार बी एन एस दाखल केला असल्याचे आज सांगितले .. विनोद गणपतराव घाडगे वय 32 वर्ष बोंदर ठाणा तालुका कारंजा असे मृतकाचे नाव आहे यासंदर्भात नितीन केशव घाडगे यांनी कारंजा पोलिसात फिर्याद नोंदवली होती..